राज महाराष्ट्र टाईम्स
search
sell

panaeyaca-panae-faltanae-shaharata-rasatayavara

सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

फलटण नगर परिषदेने व्यक्त केली तीव्र नाराजी. शहरातील नागरिकांसाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी फलटण नगरपरिषद प्रयत्नशील असताना ठेकेदाराचा मात्र भोंगळ कारभार.