person Raj Maharashtra Times
•
25 ऑगस्ट, 2026
फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने व्यापाऱ्यांशी संवाद बैठक संपन्न
फलटण शहरातील व्यापारी आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी फलटण शहर पोलीस स्टेशन ॲक्शन मोडवर. पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बल्लाळ