person Raj Maharashtra Times
•
25 ऑगस्ट, 2026
फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका कुमारी सिद्धाली शहा या जगातील सर्वात लहान नगरसेविका
फलटणची लेख कुमारी सिद्ध झाली चा जगात डंका अवघ्या एकविसाव्या वर्षी नगरसेविका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सहकुटुंब केले अभिनंदन