राज महाराष्ट्र टाईम्स
search

जैन सोशल ग्रुप च्या वतीने नगरसेविका कुमारी सिद्धांली शहा व सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ यांचा सत्कार

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

जैन सोशल ग्रुप च्या वतीने नगरसेविका कुमारी सिद्धांली शहा व सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ यांचा सत्कार
“

जैन सोशल ग्रुप चा फलटणच्या जगातील सर्वात तरुण से नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा व ऋतुजा दादासाहेब पिसाळ कन्यांचा सत्कार करून मानसन्मान.

🌸 जगातील सर्वात तरुण नगरसेविका कुमारी सिद्धालि अनुप शहा व सुवर्णकन्या ऋतुजा दादासाहेब पिसाळ यांचा जैन सोशल ग्रुप कडून सत्कार!

फलटण- 21 व्या वर्षी नगरसेवक पदी निवडून येऊन जगातील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली शहा तसेच आशियाई हॉकी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या फलटण येथील कु.ऋतुजा दादासाहेब पिसाळ याचां जैन सोशल ग्रुप फलटण मार्फत सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ व मोत्याची माळ देऊन जैन सोशल ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष व लायन्स क्लबचे उपप्रांतपाल श्री. मंगेशशेठ दोशी (गुणवरेकर)व सौ.पूजाभाभी दोशी ( गुणवरेकर),MaRC योगा व मेडिटेशन कमिटी कन्व्हेनर सौ.सविताभाभी दोशी,MaRC महिला सबलीकरण कमिटी कन्वेनर सौ. स्मिताभाभी शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री.श्रीपाल जैन,सचिव सौ.निना कोठारी,खजिनदार श्री. राजेश शहा, उपाध्यक्ष श्री.प्रीतम शहा,संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ.मनिषा व्होरा,JSGमाजी अध्यक्ष श्री.राजेंद्र कोठारी, श्री.सचिन शहा,सह सचिव श्री. हर्षद गांधी, संचालक डॉ.श्री. मिलिंद दोशी,सौ.मनिषा घडिया श्री.दादा पीसाळ ,सौ.पीसाळ बहुसंख्य जैन सोशल ग्रुप दंपती सदस्य व श्रावक-श्राविका उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.मंगेशशेठ दोशी यांनी कु.सिद्धाली शहा व कु. ऋतुजा पिसाळ यांचे अभिनंदन करून आपल्या मुळे फलटणचे नाव जगात प्रसिद्ध झाल्याचे सांगून आम्हा सर्वांना आपला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन सौ. दीप्ती राजवैद्य यांनी केले.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)
सामाजिक

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)

ANCHOR AD SLOT