राज महाराष्ट्र टाईम्स
search

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा 61 वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, मा.आ.दीपक रावजी चव्हाण.

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा 61 वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, मा.आ.दीपक रावजी चव्हाण.
“

राजकारणाच्या पलीकडे सामाजिक हित जोपासणाऱ्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा आज 61 वा वाढदिवस.

💥 राज महाराष्ट्र टाइम्स💥💥

फलटण, श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, यावर्षीचा 9 ऑक्टोबर 2026 रोजी आपला वाढदिवस शेतकऱ्यांच्या वरील दुष्काळाच्या संकटामुळे साजरा करणार नाहीत अशी माहिती फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार श्री दीपक राव चव्हाण यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजित दादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता पाहता श्रीमंत संजीव राजे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना, मित्रपरिवार ना आणि चाहत्यांना दिला आहे.

💥 वाढदिवसानिमित्त श्रीमंत संजीव राजे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू💥

🟣🟣🟣🟣🟣🟣

श्रीमंत संजीव राजे यांचा 61 वा वाढदिवस या निमित्ताने या उदार आणि जनतेशी नाळ असणाऱ्या व्यक्तीमत्त्वाबद्दल बोलण्यासाठी शब्द मात्र अपुरे पडतील. शब्दांची शृंखला अपुरे पडेल असे हे व्यक्तिमत्व, राज घराण्याचा वारसा असून सुद्धा श्रीमंत मालोजीराजे यांचे सर्वसामान्य जनतेबाबत असणारे विचार आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून त्यांनी आपल्या पिढीतून दाखवून दिले आहेत, फलटण तालुक्याच्या तसेच सातारा जिल्ह्याच्या विशेष उल्लेखनीय अत्यावश्यक विकासासाठी सत्तेत असताना आणि सत्ता नसतानाही सदैव कार्यरत असणार हे व्यक्तिमत्व, सर्वसामान्य कुटुंबांशी नाळ असणारे सर्वसामान्यांच्या समस्यांचे जाणीव असणारे तसेच व्यवसायाभिमुख असताना सुद्धा व्यवसायातील असणाऱ्या सहकाऱ्यांना एक कुटुंब वत्सल म्हणून नेहमीच मार्गदर्शन करणारे आणि प्रत्येक कार्यकर्ता, व्यवसायातील निगडित असणारे इतर सर्व, हे एक आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून नेहमीच अतिशय मित भाषी, उदारमतवादी, आणि संस्काराचे जाण असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने सुद्धा साजरा न करता शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून तसेच स्वर्गीय अजितदादा यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूच्या निधनाच्या दुःखद घटनेची जाणीव, आणि आचारसंहिता, याबाबत जाणीवेत राहून यावर्षीचा वाढदिवस त्यांनी साजरा न करण्याचं जाहीर केले आहे, अशी माहिती माजी आमदार श्री दीपक रावजी चव्हाण यांनी दिली आहे. अशा या थोर उदार विकासाभिमुख आणि जनतेच्या समस्यांची प्रश्नांची जाण असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला प्रभू रामचंद्राच्या कृपेने उदंड दीर्घायु निरोगी आयुष्य लाभो, आणि हे समाजसेवेचे व्रत राजकारणाच्या पलीकडे जपण्याचा आदर्श दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो हीच प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना.

💥सातारा न्यूज टीमच्या वतीने आणि राज महाराष्ट्र टाईम च्या नेटवर्क च्या वतीने बाबा आपणास उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा,💥💥💥

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)
सामाजिक

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)

ANCHOR AD SLOT