राज महाराष्ट्र टाईम्स
search

दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर काटकसरीने करावा जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशालीताई कांबळे यांचे नागरिकांना आवाहन.

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर काटकसरीने करावा जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशालीताई कांबळे यांचे नागरिकांना आवाहन.
“

पर्जन्यमानात झालेली घट पाहता संभाव्य आगामी उन्हाळयामध्ये पाण्याची कमतरता भासणार, यासाठी सौ. वैशालीताई कांबळे जिल्हा परिषद सदस्य सातारा यांचे नागरिकांना आवाहन.

दुष्काळी परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा!


जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचे आवाहन


💥 राज महाराष्ट्र टाइम्स💥💥

फलटण.

फलटण: एल निनोच्या प्रभावामुळे चालू वर्षात सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली असून, पारंपरिक जलस्रोत आटत चालले आहेत. परिणामी ग्रामीण आणि नागरी भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.



पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांतील नागरिकांनी पाणी बचतीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.



ग्रामीण भागात धरणे, कालवे, नद्या आणि तलावांमधून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी होणारा अनधिकृत पाणी उपसा टाळावा.टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी आणि घरगुती कामांसाठी करावा.


शेतकऱ्यांनी पारंपरिक सिंचन पद्धतीऐवजी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा. उपलब्ध पाण्याचा विचार करून पिकांचे नियोजन करावे, असे आवाहनही केले आहे.



“सध्याची परिस्थिती पाहता पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. नेहमीप्रमाणे पाण्याचा अनावश्यक वापर टाळून गरजेपुरतेच पाणी वापर करणे गरजेचे आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा अपव्यय टाळावा.असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सौ.वैशालीताई कांबळे यांनी केले आहे.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)
सामाजिक

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)

ANCHOR AD SLOT