राज महाराष्ट्र टाईम्स
search
sell

shatakara-saghatanaca-thashhakalibbta-maganae

कृषी

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी आक्रमक. सरसकट पंचनामे करा दुष्काळ जाहीर होऊन पण दिलासा नाही.

शेतकऱ्यांच्या प्रमुख आठ मागण्या सह फलटण येथे तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांच्याकडे मागणी.