person Raj Maharashtra Times
•
5 सप्टेंबर, 2026
उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार यांच्या निधनामुळे दहीहंडी उत्सव रद्द, दहीहंडी उत्सवाचा दोन लाख रुपयांचा खर्च गणपती मंदिरासाठी देणार..
फलटण : फलटण शहरातील सामाजिक सेवेचे व्रत घेतलेले अहद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मेहबूब भाई मेटकरी मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र, उत्सवासाठी होणारा खर्च सामाजिक व धार्मिक कार्यासाठी उपयोगी आणण्याचा निर्णय .