राज महाराष्ट्र टाईम्स
search

हरीबाबा मंदिर फलटण येथे श्रावण मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

हरीबाबा मंदिर फलटण येथे श्रावण मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
“

दररोज मंदिरात हरिपाठ भजन कीर्तन आणि ज्ञानेश्वरी वाचनाचा नित्यनेम .

राज महाराष्ट्र टाइम्स

फलटण. फलटण शहरात बानगंगा नदीच्या तीरावर मलठण येथे योगी साधू श्री हरिबाबा यांचे समाधी स्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण येथे दर्शनासाठी येत असतात.

या मंदिरात पूर्ण वर्षभर सदैव धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. दरवर्षीप्रमाणे संपूर्ण श्रावण मासात मंदिरामध्ये सकाळी सहा ते सात श्रींची अभिषेक आणि आरती झाल्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत नित्यनेमाने पूर्ण श्रावण मास पुढील प्रमाणे कार्यक्रम होत आहेत.

सकाळी

सात ते आठ-हरिपाठ

आठ ते नऊ- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन

दुपारी तीन ते पाच. फलटण येथील महिला भजनी मंडळाचे भजन.

सायंकाळी पाच ते सहा प्रवचन

रात्री सात ते नऊ सांप्रदायिक भजन.

तसेच पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ कीर्तनकार पण मंदिरात येऊन आपली कीर्तन सेवा बजावत असतात.

या श्रावण मासात भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीहरी बाबा साधू हे फलटणकराचे श्रद्धास्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातच त्यांचा भक्तगण दिसून येतो.


Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)
सामाजिक

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)

ANCHOR AD SLOT