राज महाराष्ट्र टाईम्स
search
ब्रेकिंग न्यूज
दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.) ब्रेकिंग

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

फलटण नगर परिषदेने व्यक्त केली तीव्र नाराजी. शहरातील नागरिकांसाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी फलटण नगरपरिषद प्रयत्नशील असताना ठेकेदाराचा मात्र भोंगळ कारभार.

माळजाई देवी मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार 12 ऑक्टोबर 2026 , आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेर सिंह निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती. ब्रेकिंग

माळजाई देवी मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार 12 ऑक्टोबर 2026 , आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेर सिंह निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती.

माळजाई देवी नवरात्र उत्सव. आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची महाआरती साठी प्रमुख उपस्थिती.